Students Counselling Program
तुमचा मुलगा/मुलगी अभ्यास करतोय… पण योग्य पद्धतीने करतोय का? 🤔
“अभ्यास करतो, पण लक्षात राहत नाही…”
“बसतो अभ्यासाला, पण Concentration होत नाही…”
“वेळ कमी पडतो…”
“काय आणि कसं Study करायचं हेच समजत नाही…”
जर तुमच्या मुलालाही अशा अडचणी येत असतील, तर हा Session तुमच्यासाठी आहे!
*ONE-TO-ONE STUDY COUNSELLING SESSION*
विद्यार्थ्याच्या अभ्यासातील अडचणी समजून घेऊन त्याला योग्य Study Techniques आणि Practical Solutions देण्यासाठी विशेष वैयक्तिक Counselling Session.
👨👩👦 पालकांची उपस्थिती आवश्यक
आई किंवा वडील यापैकी किमान एक पालक विद्यार्थ्यासोबत उपस्थित असावा. दोघेही उपस्थित राहू शकतात.
👥 दररोज फक्त 3–4 Students साठी Slots उपलब्ध!
📍 Venue: Vision Academy School Campus
आजच रेजिस्ट्रेशन करा.
🔗 Registration Link: https://forms.gle/R53o3EV1QwHETcy87
*Adhyayan Foundation*
“अभ्यासाचा ताण नाही… अभ्यासाची योग्य पद्धत हवी!” 💡
